THE FACT ABOUT सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारे शीर्ष 5 फलंदाज THAT NO ONE IS SUGGESTING

The Fact About सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारे शीर्ष 5 फलंदाज That No One Is Suggesting

The Fact About सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारे शीर्ष 5 फलंदाज That No One Is Suggesting

Blog Article

^ दक्षिण आफ्रिकेची भारतातील एकदिवसीय मालिका, २०१५/१६ / नोंदी / सर्वाधिक धावा ^ दक्षिण आफ्रिकेला ३-० ने हरवून भारत more info कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर (इंग्रजी मजकूर) ^ दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा, ४था कसोटी सामना: भारत वि.

^ "कोहलीची पद्धत". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ मार्च २०१७ रोजी पाहिले.

चौदा हजार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय धावा (आणि पुढील प्रत्येक धाव) जमविणारा एकमेव जागतिक फलंदाज.

पण या सामन्यात रोहितने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण संघाची सुरुवात खूपच खराब झाली.

क.सा. पदार्पण (२६८) २० जून २०११: वि वेस्ट इंडीज

ताजा खबरों के लिए हमारे नोटिफिकेशन को सब्सक्राइब करें

त्याचा करारीपणा आणि वृत्तीला सलाम." [४२] त्याची आई नमूद करते की "त्या दिवसानंतर विराट थोडासा बदलला. एका रात्रीत तो खूपच प्रौढ झाला. प्रत्येक सामना त्याने खूप गंभीरपणे घेतला. बाकावर बसून राहण्याचा त्याला तिटकारा येऊ लागला. जसं काही त्याचं आयुष्य पूर्णपणे क्रिकेटशी जोडलं गेलंय. आता, तो फक्त त्याच्या वडलांच्या स्वप्नामागे धावतोय. ते त्याचं स्वतःचं सुद्धा स्वप्न आहे." [१८] त्या मोसमात त्याने ६ सामन्यांत ३६.७१ च्या सरासीने २५७ धावा केल्या.[४३]

कॉर्नरस्टोन स्पोर्टस अँड एंटरटेन्मेंटचे बंटी सजदेह ह्या स्पोर्टस् एजंटने २००८, १९ वर्षांखालील विश्वचषकानंतर कोहलीला करारबद्ध केले. सजदेह सांगतात "मी, ते सितारे झाल्यानंतर त्यांच्यामागे जात नाही. खरंतर मी कौलालंपूरमधल्या २००८, आयसीसी १९ वर्षांखालील विश्वचषकामध्ये विराटला पाहिलं.

भारतीय जोडप्यांना वंध्यत्वाची समस्या का भेडसावतेय? त्यासाठी जीवनशैली किती कारणीभूत?

परदेशात द्विशतक करणारा पहिला भारतीय कर्णधार.

नेदरलँड्सनं या सामन्यात चांगला प्रतिकार केला.

^ "विराट कोहली, गौतम गंभीर, मुरली विजय: ओल्ड ट्रॅफर्डवर फलंदाजांकडून निराशा".

[१३७] श्रीलंकेच्या ३२१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना, कोहली मैदानात उतरला तेव्हा भारतीय संघाची स्थिती २ बाद ८६ अशी होती. कोहलीच्या ८६ चेंडूंतील १३३ धावांच्या स्फोटक खेळीमुळे भारताने श्रीलंकेचे आव्हान १३ षटके राखून सहज पार केले.[१३८] त्याने लसिथ मलिंगाच्या एका षटकामध्ये २४ धावा फटकावल्या. भारताने सामन्यात बोनस गुणासह विजय मिळवला आणि कोहलीला त्याच्या मेहनतीसाठी सामनावीराचा पुरस्कार मिळाला.[१३९] ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेट खेळाडू आणि समालोचक डीन जोन्स कोहलीच्या खेळीबद्दल म्हणाला, " महान एकदिवसीय खेळींपैकी ही एक आहे."[१४०] परंतु तीन दिवसांनंतर श्रीलंकेने त्यांच्या शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला हरवून भारताला मालिकेतून बाद केले.[१४१] पुन्हा एकदा मालिकेत भारतातर्फे शतक झळकाविणारा एकमेव फलंदाज विराट कोहलीच होता, त्याने ५३.२८ च्या सरासरीने ३७३ धावा केल्या.[१४२]

त्यावेळी नोयडा जवळच्या सुमित डोग्रा अकादमीकडून ही तो सामने खेळला.[२१] नववीमध्ये असताना क्रिकेट सरावासाठी मदत म्हणून त्याने दिल्लीतील पश्चिम विहार नावाच्या वसाहातीमधील सेव्हियर कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश घेतला.[१८] खेळा शिवाय कोहली अभ्यासातही हुशार होता. त्याचे शिक्षक त्याला 'एक तेजस्वी आणि हुशार मुलगा' समजत.[२२]

Report this page